प्राणायाम आणि योगक्रिया यांच्या अभ्यासानेही आपले आरोग्य फिट राखता येईल.
आजच्या धावपळीच्या व्यस्त जीवनामध्ये व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही. अशा वेळी कमी वेळात केले जाणारे छोटे-छोटे व्यायामही फायदेशीर ठरतात.
प्राणायाम आणि योगक्रिया यांच्या अभ्यासानेही आपले आरोग्य फिट राखता येईल.
१) श्वास तसेच प्राणायामाचा विधी- यामध्ये १,२,३,४,५, अशी गणना करीत दीर्घ श्वास घ्यावेत. नंतर १,२,३,४,५,पर्यंत श्वास सोडावा. अशाप्रकारे हळूहळू १० ते १२ वेळा करावे. याने मानसिक शकतो. हा विधी बंद खोलीमध्ये करू नये.
२) सिहांसन अथवा सिंहमुद्रा- पाय मागे करून शरीर सरळ ताठ ठेवावे आणि आपल्या क्षमतेनुसार जीभ बाहेर काढावी. या आसनाने शरीराची कांती आणि सुंदरता वाढते.
उलटे झोपावे, हात कंबरेवर ठेवावेत. यामध्ये समोरून वर उठावे आणि मागूनही पाय आपल्या क्षमतेनुसार वर उचलावेत.
३) मानेचे व्यायाम- मन खाली छातीपर्यंत वर आणि खाली करावी. उजवीकडे डावीकडे फिरवावी. असे ८ ते १० वेळा करावे. तोंडाचा जबडा पूर्ण खोलणे आणि बंद करणे हा सुद्धा एक संक्षिप्त व्यायाम आहे. यामुळे मानेच्या वरील भागाला लाभ मिळतो.
काम लहान असो की मोठे आपल्याला मोटिवेशन ची खूप गरज आहे. जरी आपण मोटिवेशनशिवाय काही काम केले तरी त्या कामाचा आनंद आपल्याला वाटत नाही किंवा ते काम पूर्ण होत नाही. आज आम्ही आपल्यासोबत शेअर करत आहोत जगातील सर्वात शक्तिशाली मोटिवेशनल कोट्स जे आपले जीवन बदलतील.