प्राणायाम आणि योगक्रिया यांच्या अभ्यासानेही आपले आरोग्य फिट राखता येईल.

आजच्या धावपळीच्या व्यस्त जीवनामध्ये व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही. अशा वेळी कमी वेळात केले जाणारे छोटे-छोटे व्यायामही फायदेशीर ठरतात. प्राणायाम आणि योगक्रिया यांच्या अभ्यासानेही आपले आरोग्य फिट राखता येईल. १) […]