samosa

समोसा हा भारतीय नाही तर विदेशी खाद्यपदार्थ आहे; मग भारतात समोसा कोणी आणला? वाचा रंजक माहिती..

भारत देश हा जगात विविधतेने नटलेला प्रत्येक राज्याची सण, खाद्य संस्कृती वेगळी असलेला आहे. भारतात बहुतांश शहरी भागात बहुतेक लोकांना सकाळी नाष्ट्यात चहासोबत गरमगरम समोसे (samosa) लागतात. देशात कोणतेही शहर, […]