Category: आंतरराष्ट्रीय
रमजानची जकात वाटताना यमनच्या राजधानीत मोठी चेंगराचेंगरी; चेंगराचेंगरीत ८५ नागरिकांचा मृत्यू, जकात म्हणजे काय?
आजची सकाळ रमजान (Ramadan 2023) उत्साहावर विरजण घालणारी बातमी यमनमधून समोर येत आहे. यमनची राजधानी साना येथे रमजान निम्मित श्रीमंत व्यापाऱ्यांच्या जकात वाटण्याच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. […]