धोका पत्करण्यासाठी घाबरू नका….

लाइफस्टाइल

ज्या गोष्टी तुमच्यासाठी उपलब्ध आहेत त्या सर्व गोष्टीपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. एका प्रतिभाशाली व्यक्तीप्रमाणे, एखाद्या अध्यात्मिक व्यक्तीप्रमाणे, जगात एखाद्या प्रकाशमान उजेडाप्रमाणे तुम्हाला बरेच काही वापरण्याचा अधिकार आहे. तुम्ही तो वापरता का? किंवा तुम्ही केवळ संभ्रमातच वावरता? अश्या अनेक गोष्टी आहेत की, ज्या लोकांना त्यांचे जीवन व व्यवसाय तेवढेच त्यासाठी पुरेसे नाही. तिथे आपल्या उपस्थितीचे गुपित आणि चमत्कार आहे. ते आपल्या यशातील अडथळे आहेत. जगात जेवढे काही उपलब्ध आहे त्यातील सत्यापासून हे खूप दूर आहे. त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की मग सत्य काय आहे?

धोका पत्करला पाहिजे

सुरक्षितता, दक्षता या खोट्या समजुतीचे पटल हटवा. जे आपल्याला अपेक्षा, आवश्यकता व प्रतिमेच्या जोखंडात बंदिस्त करतात. त्यामुळे तुम्हाला धोका पत्करला पाहिजे. चिखलात पडल्यानंतर अंगाला घाण लागेल म्हणून घाबरू नका. या क्रमात जे काही असेल ते घडू द्या. ईश्वर, जादू, ऊर्जा जे काही तुम्ही मनात असाल त्याला वास्तवात येऊ द्या. वास्तविक तुम्हाला पुन्हा एकदा लहान मुलाप्रमाणे सरळ, शुद्ध मन असलेले होण्याची गरज आहे.

धोका पत्करण्यासाठी घाबरू नका....

जीवनातील आश्चर्यकारक क्षणांसाठी उत्तेजना निर्माण करा. जीवनात काम धंद्यामध्ये , घरी सग्या- सोयऱ्यांबरोबर व पैशा- अडक्यांविषयी उत्सुकता व सहजभाव ठेवा. जर तुम्ही असे करत नसाल आणि सुरक्षितता , दक्षता व स्थिरता हवी असेल तर ती कशासाठी ? जर तुम्ही स्वतःवरच अडून बसला असाल तर या सर्व गोष्टी आपले काम कसे करतील ? तुम्ही सुद्धा हि गोष्ट जाणून घ्या कि, यातील कुठल्या  गोष्टीबाबत तुम्ही असमाधानी आहात. प्रत्येक व्यक्ती सुरक्षितता व निश्चिततेच्या   शोधात असते. जगभरातील लोकांच्या मनात हेच विचार असतात. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का असे विचार निर्माण होण्याचे कारण काय आहे. या विचारांच्या मागे मूळ कारण जगात दिसणारी कमतरता हे आहे. मात्र, त्यामुळे प्रत्येकजण प्रभावित होत नाही. परंतु, आपण पाहतो कि काही लोक खूप सुरक्षित जीवन जगतात. त्यामुळे  त्यांच्यात उत्साह निर्माण होतो.ज्यांना काही करायचे आहे आणि त्यांना पुन्हा आपल्या उद्दिष्टांची  आठवण येऊ शकते , ते असेच जीवन जगू इच्छितात .
स्वप्ने पाहणे चांगली गोष्ट
स्वप्ने पाहणे चांगली गोष्ट आहे. त्यामुळे चांगल्या संधी मिळवण्याची प्रेरणा मिळते. वास्तविक जग आणि त्यातील धोक्यांपासून दूर कुठेतरी स्वप्नांमध्ये  राहून यश मिळविता येत नाही. त्यामुळे आपल्या जवळपासच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका आणि धोके पत्करण्यास मागेपुढे पाहू नका. यात जर कोणत्या  दक्षतेची आवशक्यता असेल तर ती हि आहे कि, सर्वात आधी तुम्ही स्वतःला चांगले समजून घ्या.

हे ही वाचा : Love Quotes in Hindi

Leave a Reply