इतक्या का नाजूक झाल्या आहेत आपल्या भावना…? येता-जाता दुखावल्या जातात आजारी पडतात

लाइफस्टाइल

थप्पड से दर नही लगता साब, प्यार से लगता है.असं म्हणणारी ‘दबंग’ मधली रज्जो.
आपल्यालाही रज्जो सारखंच वाटत अनेकदा, वाटत एकवेळ उघड दुष्मनी परवडली ; पण हि ‘आपली ‘ वाटणारी माणसं नकोत, इतके ते त्यांच्या वागण्यान आपल्याला जाता-येता हर्ट करत असतात. दुश्मन ना करे, दोस्त वो काम करते है, कि आपलं हार्ट बिच्चार’हर्ट’ होत अगदी लिबलिबीत हळवं होऊन जातो.खरंच ‘आपली माणसं ‘ आपले मित्र, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड इतके वाईट असतात? आपल्याला  छळायचंच असं ठरवून सतत मुद्दाम अडवतिडव बोलतात? का कुणी काहीही म्हणो, काहीही सांगो, आपण आपले तिरक्यातच घुसतो ..!  ज्या त्या गोष्टीन हर्ट होतो एक गोष्ट तर दरवर्षी कायम हमखास होतेच होते. आपले काही मित्रमैत्रिणी भेटतात. मस्त हॉटेलात पार्टी करतात. एन्जॉय करतात. आणि आपल्याला ते कळत, त्याचे फेसबुकवरचे फोटो पाहून किंवा एखाद्या बिन महत्त्वाच्या मित्रांना सांगितल्यावरच आपण जम हर्ट मुळात ते सगळे ठरवून नाहीं तर सहज बोलता बोलता जमत जातात आणि राहून जात, आपल्याला सांगण एवढंच .

इतक्या का नाजूक झाल्या आहेत आपल्या भावना…?
इतक्या का नाजूक झाल्या आहेत आपल्या भावना…?

कधी असंही होत कि, आपली एखादी मैत्रीण काळजीपोटी आपल्याविषयी दुसरयाला काहीतरी सांगते. आणि ते चुकून ऐकतो. बस्स, आपण लगेच हर्ट होतो. वाटतं , जे काय माझ्यात चूक आहे असं वाटतं, ते मलाच सांगायचं ना , माझ्यामागे माझी गारहाणी, टिंगल करायची काय गरज आहे. इतकं मनाला लावून घेतो. कि बसतो कुढत . हे सारख होतं आपलं आताशा. काही खुट्ट झालं कि आपण हर्ट होतो. कुणी काही म्हणाल  तरी आपल्या भावना दुखावतात.इतक्या का नाजूक झाल्या आहेत आपल्या भावना..? येत जाता दुखावल्या जातात. आजारी चुकून ऐकतो. बस्स, आपण लगेच हर्ट होतो. वाटतं , जे काय माझ्यात चूक आहे असं वाटतं, ते मलाच सांगायचं ना , माझ्यामागे माझी गारहाणी, टिंगल करायची काय गरज आहे. इतकं मनाला लावून घेतो. कि बसतो कुढत . हे पडतात..चिडतात.. सलतात.. हे असं सतत मजेत चाललेल्या आयुष्यात ‘रि-टायर्ड हर्ट’ होणं, सोडून नाहीं देता येणार आपल्याला? जर, तब्येत सुधरावनुच  टाकू आपल्या भावनांची आणि मनाचीही . कुणी काही बोललंच , तर आपण बोलावं, तिथल्या तिथं हिशेब करून मोकळ तरी व्हाव नाहीं तर ज्या कानांन ऐकलं त्याच कानांन  सोडून तरी द्याव.. उगीच हर्टबिट होत, भळभळत्या  जखमा घेवून जगण्यात काय मज्जा?

हे ही वाचा : Attitude Status in Hindi