आरोग्य टिप्स

आरोग्य ज्ञान
  • रोजच्यात जेवणात ड्रायफ्रुटसचे  प्रमाण कमी करा.
आरोग्य टिप्स
आरोग्य टिप्स
  • टरबूज. काकडी, केळी, संत्री, कांदा, द्राक्षे यांसारख्या पाण्याची मात्र असणारया फळांचे सेवन करावे.
  • सध्या पाण्याऐवजी जिरे घातलेले पाणी घ्यावे.
  • सरबतामध्ये सब्जा घालून प्यावा.
  • जास्त गोड पदार्थ खाऊ नका.
  • रात्री झोपण्यापूर्वी द्राक्षे खावीत. त्यामुळे झोप चांगली येते.
  • दररोज स्नान करावे. ऋतूनुसार वस्त्रे परिधान करावीत.
  • धुम्रपान, मद्यपान, गुरखा अशा व्यसनांपासून  दूर राहावे.
  • अकारण उन्हात  फिरू नका. उन्हाचा त्वचेवर परिणाम होतो.

 

Leave a Reply