‘लो’ ब्लडप्रेशरवर हे उपाय करून पहा ?

आरोग्य ज्ञान

जर तुम्हाला चक्कर आल्यासारखे वाटत असेल, अशक्तपणा जाणवत असेल तर तुमचा रक्तदाब कमी असण्याची, ‘लो ‘  ब्लडप्रेशरचा त्रास होत असण्याची शक्यता आहे. अशक्तपणा, मानसिक ताणतणाव, आहारात पौष्टिक पदार्थाची कमतरता अशी यामागची करणे असू शकतील .
‘लो ‘ ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी काही सोपे उपाय.

लो' ब्लडप्रेशरवर हे उपाय करून पहा ?
लो’ ब्लडप्रेशरवर हे उपाय करून पहा ?
  • ५० ग्रॅम देशी हरभरा आणि १० ग्रॅम किशमिश रात्री १०० ग्रॅम पाण्यात काचेच्या भांड्यात भिजत घाला सकाळी-सकाळी ते चावून चावून ख आणि पाणी प्या.
  • असे नियमित केल्यास काही आठवड्यातच तुमचे ब्लडप्रेशर ‘नॉर्मल’ होईल. जर देशी हरभरे मिळाले नाहीत तर नुसते किशकिश  खावेत.
  • रात्री ४-५ बदाम गार पाण्यात भिजत घाला. सकाळी त्यांची साले काढून १५ ग्रॅम लोणी आणि खडीसाखर मिसळून खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित होतो.
  • रोज आवळ्याचा अथवा  सफरचंदाचा मुरांबा खाल्ला असता, कमी रक्तदाब नियंत्रणात राहतो. दोन ग्रॅम आवळ्याच्या  रसात १० ग्रॅम मध मिसळून काही दिवस सकाळी खाल्ले असता, ‘लो’ ब्लड प्रेशर नियंत्रणात येण्यास मदत होते.
  • आवळ्याच्या रसात मध घालून घेतल्यास ‘लो’ ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. रात्री २-३ खारका दुधात उकळून दुध प्यायल्याने व खजूर खाऊन दुध प्यायाल्यानेही रक्तदाब नियंत्रणात राहतो.

Leave a Reply