आरोग्य टिप्स

रोजच्यात जेवणात ड्रायफ्रुटसचे  प्रमाण कमी करा. टरबूज. काकडी, केळी, संत्री, कांदा, द्राक्षे यांसारख्या पाण्याची मात्र असणारया फळांचे सेवन करावे. सध्या पाण्याऐवजी जिरे घातलेले पाणी घ्यावे. सरबतामध्ये सब्जा घालून प्यावा. जास्त […]