प्रथिने घ्या, हृदय तंदुरुस्त ठेवा

प्रथिने घ्या, हृदय तंदुरुस्त ठेवाहृदय  हा शरीराचा अत्यंत महत्वाचा अवयव. निरोगी आणि दीर्घ आयुष्यासाठी हृदयाला जपलच पाहिजे. त्यासाठी प्रथिनेयुक्त आहार घेतल्यास नक्कीच फायदा होतो, अस एका संशोधनात स्पष्ट झालं आहे. […]

हृदयरोगावर नियंत्रण करण्यासाठी योग्य आहार घ्या.

लठ्ठपणा म्हणजे जरुरीपेक्षा अधिक वजन, अधिक रक्तदाब आणि रक्तातील स्निग्ध द्रव्ये ( कोलेस्टेरॉल ) अधिक वाढणे हि हृदयरोग उत्पन्न होण्याची तीन प्रमुख कारणे आहेत. योग्य प्रकारच्या आहाराने हृदयरोगाच्या या तीनही […]

हृदयरोग दूर ठेवण्यासाठी असा असावा आहार

आजच्या धावपळीच्या आणि तणावमुक्त जीवनात सर्वात वेगाने पसरणारा म्हणून हृदयरोगाचा पहिला क्रमांक लागेल. जर हृदयरोगांना  दूर ठेवायचे असेल तर आहाराबाबत पुढील गोष्टीकडे लक्ष द्या. विशेषकरून सात्विक आहार घ्या. भाज्या- पालेभाज्यांचे […]