Tag: 10 Steps to Achieve Any Goal
यश प्राप्तीसाठी निश्चित करा एकच ध्येय
अदितीला गाण्याची, नृत्याची मोठी आवड होती. साहित्यातही तिला फार रुची होती. गायिका, नृत्यांगना, लेखिका बनावे अशी तिची महत्वाकांक्षा होती; परंतु तीन तीन ध्येये समोर ठेवल्याने ती कोणत्याच क्षेत्रात पुढे येऊ […]