Tag: baelfruit & raisin healthy food
बेलफळ आणि बेदाणा उन्हाळ्यात अत्यंत उपयुक्त
बेलफळ आणि बेदाणा हे दोन पदार्थ असे आहेत कि ते उन्हाळ्यात शरीराला शीतलता तर देतातच आणि सौंदर्यातही भर घालतात. बेलफळातील गार आणि त्यातील बियांभोवती असणारा चिकट पदार्थ उन्हाळ्यात अत्यंत उपयुक्त […]