धने-जिरे पूड चे फायदे
धने-जिरे पूड चे फायदे
कृती :- १०० ग्रॅम धने आणि १०० ग्रॅम जिरे तव्यावर गरम करून घेणे. नंतर खलबत्यात / मिक्सरमधे जाडी भरडपूड करणे.
पावडर करू नये.
घेण्याचे प्रमाण:- सकाळी न्याहारी सोबत आणि रात्री जेवणा सोबत १ / २ चमचा, भाजी / वरण / ताक / आमटी / पाणी कशातूनही चालेल. सदर पूड एका महिन्यात संपवणे.
फायदे
- शरीरातील सर्व ७२ हजार रक्तवाहिन्या मोकळ्या होतात.
- हार्टअटॅक येणार नाही. बायपास सर्जरी करावी लागणार नाही.
- किडणीस्टोन विरघळतात. लघवी त्रास कमी होतो.
- शरीरावरील मेद कमी होऊन चरबी कमी होते.
- पोट साफ होते. शरीर हलके होते.
- रक्तातील अनावश्यक कण विरघळतात.
- उत्साह वाढून हुशारीपण वाढते. अशक्तपणा येत नाही.
- रक्तदाब, अर्धांगवायु, कोलेस्टेरॉल, विषारी द्रव्ये, हृदयविकार, मुतखडा, मधुमेह, दृष्टीदोष, हातापायांना मुंग्या येणे अशा अनेक आजारांवर औषध म्हणजे धने – जिरे भरडपूड होय.
- रक्ताभिसरण व्यवस्थित होते.
हे ही वाचा : मराठी सुवीचार