काविळीमध्ये या गोष्टींवर ध्यान द्या

आरोग्य ज्ञान

काविळीच्या रुग्णाला खाण्यासाठी गहू अथवा चण्याची रोटी द्यावी. पीठ कोंड्यासहित जाड असल्यास लाभकारी ठरते.
मुग, तूर, मसूर अथवा कुळथीचे सूप, स्निग्धता काढलेले तसेच लोखंडाच्या कढईमध्ये गरम केलेले गाईचे दुध, पातळ दलिया, पातळ खिचडी, पालेभाज्या, गाईच्या दुधाचा पातळ मठ्ठा  अथवा दही व फळ लाभकारी आहे.

काविळीमध्ये या गोष्टींवर ध्यान द्या
काविळीमध्ये या गोष्टींवर ध्यान द्या

दुधी भोपळा, पांढरा भोपळा, भात, पडवळ इत्यादी लाभकारी आहेत. मनुके, आवळा खावेत.
काय खाऊ नये ?
मांस, मासे, मिरची , तेल ,गरम मसाला, पुरी, कचोरी खाऊ नये. टोमटो, आंबट फळे, ब्रेड, इडली, तळलेले पदार्थ तसेच सुकेमेवे जसे बदाम, अक्रोड इत्यादींचे सेवन कदापि करू नये.

 

जर आपण पण फेसबुकव्हाट्सअँप साठी मराठी स्टेटस (Marathi Status) शोधत असाल तर आमच्या या मराठी स्टेटस संग्रहला जरूर वाचा. हा आहे जगातील सर्वोत्कृष्ट मराठी स्टेटस संग्रह.

Leave a Reply