Tag: kavil in marathi
काविळीमध्ये या गोष्टींवर ध्यान द्या
काविळीच्या रुग्णाला खाण्यासाठी गहू अथवा चण्याची रोटी द्यावी. पीठ कोंड्यासहित जाड असल्यास लाभकारी ठरते. मुग, तूर, मसूर अथवा कुळथीचे सूप, स्निग्धता काढलेले तसेच लोखंडाच्या कढईमध्ये गरम केलेले गाईचे दुध, पातळ […]