न्यूझीलंड अ संघाविरुद्ध होणाऱ्या आगामी वन डे मालिकेसाठी मुंबईच्या धडाकेबाज फलंदाजाची भारत अ संघात निवड करण्यात आली आहे.
संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील या संघात मुंबईचा धडाकेबाज फलंदाज पृथ्वी शॉचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय संघाची दारं पृथ्वीसाठी खुली झाली आहेत.