या नेत्याचे पॉर्न स्टार आणि कॉल गर्ल्सशी 'संबंध' होते

जेव्हा-जेव्हा सेक्स आणि राजकारणाचे कॉकटेल झाले आहे, तेव्हा तेथे गदारोळ झाला आहे.

सध्या अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबतही असाच गोंधळ सुरू आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आरोप आहे कि 2016 च्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी, पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला तिचे तोंड बंद ठेवण्यासाठी लाखो डॉलर्स दिले गेले.

ट्रम्प यांचे एका पॉर्न स्टारसोबत अवैध संबंध होते. याचा खुलासा खुद्द पॉर्नस्टारने केला आहे

आता ट्रम्प यांच्यावर एका पॉर्न स्टारला $130,000 इतकी मोठी रक्कम दिल्याबद्दल फौजदारी आरोपांचा सामना करावा लागत आहे.

पॉर्न स्टार स्टॉर्मी डेनियलचे खरे नाव स्टेफनी ग्रेगरी क्लिफर्ड आहे. 

 2006 आणि 2007 मध्ये डोनाल्ड ट्रम्पसोबत तिचे अफेअर असल्याचा दावा तिने केला होता.

ट्रम्प यांच्याशी असलेले संबंध लपवण्यासाठी पैसे दिले गेले आणि करार झाला, असा दावा डॅनियल्स ने केला आहे.

डॅनियल्सचा दावा आहे की ट्रम्पच्या एका अंगरक्षकाने तिला गोल्फ कोर्सवरील पेंटहाऊसमध्ये जाण्यास सांगितले.

या घटनेबाबत डॅनियल्सने आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, मी आतापर्यंत केलेला सर्वात कमी प्रभावशाली सेक्स असावा. 

या घटनेबाबत डॅनियल्सने आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, मी आतापर्यंत केलेला सर्वात कमी प्रभावशाली सेक्स असावा. 

डॅनियल्सने तिच्या पुस्तकात ट्रम्प यांच्या शरीर रचणेचाही उल्लेख केला आहे.