अँप्स वापरा अन डिलीट मेसेज पुन्हा मिळवा
डिलीट केलेले मॅसेज असे मिळवा परत
सेलफोन आणि स्मार्ट फोन या दोन्हीमध्ये TEXT MESSAGE हे कॉमन फिचर आहे. फोनमध्ये मेसेज किती महत्वाचे असतात हे आपल्या सर्वाना माहीतच आहे. आता आपण बँकेचे डीटेल्स, मेडिकल्सचे नंबर अशा कितीतरी महत्वाच्या गोष्ठी स्मार्टफोनमध्ये सेव्ह करून ठेवतो. कधी कधी सेव्ह केलेले हे मेसेज डिलीट होतात आणि आपण हैराण होतो.
स्मार्टफोनसाठी बाजारात कितीतरी अँप्स उपलब्ध आहेत. पण लोकांना हे अँप्स माहीतच नसतात. SMS Backup Restore , हे यातीलच एक अँप आहे. याच्या मदतीने तुम्ही मेसेजचा Backup ठेवू शकतो