Force Motors 10 Seater Car: या कंपनीनं आणली 10 सीटर कार! लुक असा की विसरून जाल सर्व कार
Force Motors 10 Seater Car: मित्रानो खूप दूरचा प्रवास असेल व सर्व कुटुंब एकाच कार मध्ये बसून प्रवास करत असाल तर तो अनुभव किती छान असेल ना. आतापर्यंत ७-८ सीटर कार मध्ये बसून आपण प्रवास केला असेल परंतु कुटुंब मोठे असेल तर आपल्याला २-२ कार प्रवासासाठी लागतात. परंतु आता तुम्ही पूर्ण कुटुंब एकाच कार मधून प्रवास करू शकता आणि हे शक्य केले आहे Force Motors ने. Force Motors बाजारामध्ये घेऊन आली आहे 10 सीटर कार लूक असा आहे कि तुम्ही विसरून जाल सर्व कार.
Force Motors 10 Seater Car: फोर्स सिटीलाईन कार ची वैशिष्ट्य म्हणजे, यात ड्रायव्हरशिवाय 9 लोक बसू शकतात. फोर्स सिटीलाईन कार मध्ये सिटससाठी 4 रांगा देण्यात आल्या आहेत. येथे पहिल्या रांगेत 2 लोक, दुसऱ्या रांगेत 3 लोक, तिसऱ्या रांगेत 2 लोक आणि चौथ्या रांगेत 3 लोक बसू शकतात. या गाडीला 2596cc चे इंजिन देण्यात आले आहे. जे 90hp आणि 250hp एवढा टॉर्क जेनरेट करते. यात 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. या गाडीची किंमत (एक्स-शोरूम) 17.83 लाख रुपये एवढी आहे.
या कारचा फायदा असा की, यात आपण मोठे कुटुंब तर बसवू शकताच, शिवाय आपण हिचा व्यावसायाच्या दृष्टीनेही वापर करू शकता.