Tag: take care while buying new home
घर खरेदी करताना हि दक्षता घ्या
जागेची निवड घर खरेदी करताना सर्वप्रथम चांगल्या लोकेशनचि निवड करण्याला जास्त प्राधान्य देणे गरजेचे असते. आपल्या घरापासून कामाच्या स्थळापर्यंत ये-जा करण्याकरिता ट्रान्सपोर्ट व्यवस्था कशा प्रकारची आहे, याचा विचार करावा. मुलांचे […]