Tag: relationships advice
टेक्नॉलॉजीमुळे नात्यातली गुंतागुंत वाढत आहे
आजची पिढी सेलफोन आणि सोशल मीडियाची गुलाम बनली आहे. सोशल मिडिया, सेलफोन आणि टेक्नॉलॉजीने आजच्या पिढीच्या जीवनावर कब्जा मिळवला आहे. अर्थात टेक्नॉलॉजीचे असंख्य फायदे आहेत हे कोणी नाकारणार नाही. मात्र, […]