Tag: orange benefits for skin
शरीराला स्फूर्ती, त्वचेला चमक देणारे संत्रे.
संत्र्यामध्ये व्हीट्यामीन ए, फोलिक अम्ल, क्यॅल्शियम , लोह, प्रोटीन, कार्बोहायड्रेट तसेच गंधक इत्यादिसुद्धा भरपूर मात्रेत आढळतात. संत्र्याचे काही औषधी उपयोग पाहूया. संत्र्याच्या मोसमामध्ये याचे नियमित सेवन करीत राहण्याने लठ्ठपणा कमी […]