सकारात्मक जगण्यासाठीच्या सवयी

 कायम चेहरयावर हास्य ठेवा  रोज सकाळी किमान पंधरा मिनिटे सूर्यप्रकाशात थांबा.  तुमच्या आसपास प्रेमळ आणि सकारात्मक विचारांच्या व्यक्ती राहतील याची काळजी घ्या. अगदी ऑनलाईनदेखील सकारात्मक विचारांच्याच लोकांशी संवाद साधा . […]