जगण्याने शिकवलेल्या गोष्टी

१) जगणे हे काही सुसह्य नसते तरीही ते चांगले असते. २) कधीही शंका वाटली की निर्णय घेऊन पुढे निघा ३) जीवनाचा कालावधी छोटा आहे. त्यामुळे त्याचा जास्तीत जास्त आनंद घ्या. […]