Tag: Manglik Dosha
मंगळ दोष असणाऱ्या कन्येचा दोष नष्ट होऊ शकतो
मंगलदोषाचे निवारण वराच्या कुंडलीमध्ये असणारा सामान्य मंगळदोष हा त्याच्या पत्नीसाठी घातक ठरतो तर वधुच्या कुंडलीतील सामान्य मंगळदोष हा तिच्या पतीसाठी घातक ठरतो. मंगलदोषाचे निवारण आपोआपही होत असते. त्याची माहिती खालीलप्रमाणे […]