पालेभाज्यांचे हे फायदे पाहुन चक्रावून जाल

पालेभाज्यांचे फायदे : १) नियमितदृष्टया आहारात पालेभाज्यांचा समावेश करा यामुळे वाढत्या वयात डोळे कमजोर होत नाहीत.२) पालेभाज्यांमध्ये जीवनसत्व बी ५ असतं,जे आहारात असणाऱ्या कर्बोदकांना ग्लुकोजमध्ये बदलते आणि शरीराला ऊर्जा देते. […]