अश्या प्रकारे हिरा धारण केल्याने ज्ञान, यश बुद्धीची प्राप्ती होते

रत्ने व उपरत्ने  धारण केल्याने शुभता व लाभ यामध्ये त्वरित वृद्धी होते. हि रत्ने नवग्रहबाधा, दारिद्रयनाश, विषबाधा व पापसंतापनाश  यासाठी उपयोगी पडतात. तसेच काविळ,प्रमेह, मुळव्याध,श्वासविकार, ज्वर, मूत्र दाह, व व्रण […]