Tag: Desire
इच्छा, कामना, वासना हेच माणसाच्या दु:खाचे कारण
माणसाच्या दु:खाचे संतापाचे, त्रासाचे आणि दुर्गतीचे कारण कामना, इच्छा, वासना हेच आहे. इच्छा पूर्ण झाल्या तर माणसाला सुख वाटते याउलट इच्छा पूर्ण न झाल्यास दु:ख होते. इच्छेमध्ये अडसर निर्माण झाल्यास […]