वेदनाशामक औषधी जायफळ

देशी औषधांमध्ये जायफळ अत्यंत  प्रसिद्ध आहे. याच्या सालींना नावित्री म्हणतात. जायफळाचे तेल अत्यंत उत्तेजक असते. सर्दी-पडशाने होणारया डोके दुखीमध्ये दुधामध्ये जायफळ उगाळून माथ्यावर लेप लावल्याने आराम मिळतो. जायफळाचे चूर्ण सकाळ-संध्याकाळ […]