रुद्राक्ष औषधी गुणांनीही परिपूर्ण असतात

रुद्रक्षामध्ये आध्यात्मिक ऊर्जा व अनेक औषधी गुण आहेत. रुद्राक्ष धारण करणार्‍याला जीवनाच्या  अनेक क्षेत्रात मदत होते. अनेक पुराने व आयुर्वेदिक शास्त्रामध्ये रुद्राक्षाचे फायदे व महत्त्व वर्णन करण्यात आले आहे. एकमुखी […]