Tag: व्यायाम आणि आहार
व्यायाम करणार्यांसाठी योग्य ‘मेनू’
तुमचा रोजचा आहार हा महत्त्वाचा आहेच, पण त्याहूनही महत्त्वाचा आहे तुमचा व्यायामानंतरचा आहार. व्यायाम केल्यावर तुम्ही काय खाता ते महत्त्वाचे आहे. तज्ञ म्हणतात, व्यायामानंतर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, पाणी आणि काही प्रोटीन्स […]