आपल्या व्यक्तिमत्त्वात असा बदल करा

साधारणपणे आपण आपल्या बोलीभाषेत देहाभिमानाचा किंवा अहंकाराचा अर्थ घमेंड असा लावतो, पण देहाभिमानाचा वास्तविक अर्थ असा आहे कि , स्वत:ला आणि स्वत:चा अभिमान ओळखणे आणि त्याला सतत आपल्या स्वभावात द्विगुणीत […]