Tag: वा्स्तुशास्त्र
ग्रह प्रवेशासाठी शुभ महिना, नक्षत्र, तिथी वार
वास्तुशास्त्र नियमानुसार गृहनिर्माण कार्य पूर्ण झाल्यानंतर ग्रहस्वामीने आपल्यासाठी अनुकूल शुभ मुहूर्त पाहून त्या शुभमुहूर्तावर त्या घरात राहण्यास प्रारंभ करावा. नवनिर्मित घर व दुरुस्ती केलेले जुने घर यातील ग्रह ग्रहप्रवेशासाठी वेगवेगळे […]