Tag: वास्तु शांति पूजा मराठी
अश्या प्रकारे वास्तुपूजनाने नुकसानी टळते
वास्तुपुरुष हा सर्व भूखंड व त्यावरील बांधकामाची देवता आहे. त्याचे पूजन करणे व त्याच्या नावाची आहुती देणे अनिवार्य असते. या बदल्यात वास्तुपुरुष तेथे राहणार्यांच्या सुखशांतीचे रक्षण करतो. वास्तुपुरुष मंडलानुसार वास्तुपुरुषाचे डोके […]