Tag: पचनास हलके पदार्थ
भोजनाबबत लक्षात घेण्यासारखे !
एकदा केलेले पूर्ण भोजन पचण्यास साधारणत: आठ तास लागतात. म्हणून दोन जेवणामध्ये आठ तासांचे अंतर ठेवावे. आपल्याकडील हवापाण्याचाविचार केल्यास विद्यार्थीदशेत तीन वेळ, तारुण्यावस्थेत दोन वेळ व वृद्धापकाळी एक वेळ भोजन […]