Tag: जायफळाचे घरगुती उपाय
अनेक रोगात लाभदायक जायफळ
जायफळ हे एक असे उपयोगी फळ आहे. ज्याचा घरगुती उपायांसाठी उपयोग केला जातो. याच्या उपयोगाने अनेक रोगांत लाभ मिळतो. डोकेदुखी दूर करण्यासाठी शुद्ध कच्च्या दुधामध्ये जायफळ उगाळून माथ्यावर लेप करण्याने […]