वजन कमी करण्यासाठी ध्यानात घेण्यासारखे

आरोग्य ज्ञान

वाढलेले वजन आज कित्येक लोकांची समस्या बनत आहे. अशात वजन कमी करण्याचे अनेक उपाय केले जातात.
शारीरिक क्रिया व सक्रियता यामध्ये वाढ केल्याने चयापचय क्रियेला गती मिळते.  एरोबिक  व्यायामांनीच नव्हे, तर व्यायामाच्या काही तासानंतरही  चयापचय क्रियेला गती मिळते.
दूध उत्पादने  आणि व्यायाम यांना आपल्या दिनचर्येचा भाग बनवावा. चयापचय हि एक अशी प्रक्रिया आहे. ज्यामध्ये शरीर भोजनाला ऊर्जेमध्ये परिवर्तित करते.

वजन कमी करण्यासाठी ध्यानात घेण्यासारखे
वजन कमी करण्यासाठी ध्यानात घेण्यासारखे

चयापचयाच्या प्रक्रियेची गती प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी असते. या कारणानेच काही लोक सर्व काही खाऊ शकतात. व्यायामांनी कोलेस्टेरोलच्या स्तरामध्ये वाढ होते.
स्नायूपेशी मजबूत होतात आणि हृदयाला शक्ती मिळते. वजन कमी करण्यासाठी पोहण्याचा व्यायाम एक उत्तम व्यायाम  आहे.
मोठया प्रमाणात पोहण्याने पती मिनिट १० कलरीचा नाश होतो. इतकेच नव्हे, तर पोहल्यानंतरही थोडया वेळपर्यंत शरीर कलरीचा नाश करीत राहाते.
वजन कमी करण्यासाठी स्वास्थ्यपूर्ण भोजन घेण्याचे विशेष महत्त्व आहे. घास गिळन्याऐवजी चांगल्याप्रकारे चाऊन  घ्यावा.
भोजनातील फायबर्सची मात्रा वाढवावी असे करण्याने रक्तप्रवाहात फटस, शर्करा कमी मात्रेत ग्रहण केले जातात आणि   कोलेस्टेरोलची मात्रा कमी होते.
ताजी फळे आणि भाज्या यामध्ये फायबर्स असतात.व्हीटमिनने शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढते;
अतिरिक्त फटसपासून बचावासाठी उकडलेले भोजन, ग्रील  अथवा पोच केले गेलेले भोजन घ्यावे. सकाळचा नाष्टा न करण्याने वजनामध्ये कमी येणे शक्य आहे.

एक माणूस म्हणून यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने हा Marathi Status on Life संग्रह वाचायला हवा.

Leave a Reply