शरीराला स्फूर्ती , त्वचेला चमक देणारे संत्रे.

 • संत्र्यामध्ये  व्हीट्यामीन ए, फोलिक अम्ल, क्यॅल्शियम , लोह, प्रोटीन, कार्बोहायड्रेट तसेच गंधक इत्यादिसुद्धा भरपूर मात्रेत आढळतात.
 •  संत्र्याचे काही औषधी उपयोग पाहूया.
 • संत्र्याच्या मोसमामध्ये  याचे नियमित सेवन करीत राहण्याने लठ्ठपणा कमी होतो. आणि डाएटिंग  न करता संत्र्याच्या मदतीने वजन कमी करता येते.
 • संत्र्याने त्वचेमध्ये निखार येतो व चेहरयाची कांती वाढते. संत्र्याच्या नियमित सेवनाने मुळव्याधीच्या आजारात लाभ होतो. यामध्ये रक्तस्त्राव रोखण्याची अदभुत क्षमता असते.
 • शरीराला स्फूर्ती , त्वचेला चमक देणारे संत्रे.
  शरीराला स्फूर्ती , त्वचेला चमक देणारे संत्रे.
 • हृदय्रोग्यास संत्र्याचा रस मध मिसळून देण्याने आश्चर्यजनक लाभ होतो. संत्र्याचा एक ग्लास रस घेण्याने तन-मन यास शीतलता मिळते.
 •  तसेच थकवा आणि तणाव दूर होतो. लघवीला जळजळ होत असल्यास संत्र्याचे सेवन केल्याने लाभ होतो.
 • मुलांना जन्माच्या काही दिवसानंतर दररोज दोन चमचे संत्र्याचा रस अवश्य द्यावा. याने मुलांची बुद्धी आणि बल यामध्ये वृद्धी होते. याचबरोबर त्यांची पचनक्रिया चांगली राहाते.
 • संत्र्याची साल चेहरयावर रगडल्याने  सौदर्यात वाढ होते. त्वचेमध्ये निखर येतो व मुरूम, पुटकुळ्या आणि सुरकुत्या दूर होतात.

Leave a Reply