Category: भारत
हिंडेनबर्ग काय आहे, ज्याच्या अहवालामुळे अदानींचे 4 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले
अदानी समूहासंदर्भात अमेरिकन रिसर्च कंपनी हिंडेनबर्गच्या नुकत्याच आलेल्या अहवालानंतर खळबळ उडाली आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर स्टॉकमध्ये फेरफार आणि फसवणुकीचा आरोप केला आहे. अहवाल आल्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण […]

