कुंडलीमध्ये मांगलिक दोष कसे निर्माण होतात ?

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीतून मंगल हा फार महत्वाचा ग्रह आहे. तो व्यक्तीला साहसी व रागीट बनवितो . शुभ-अशुभ प्रभावानुसार हा ग्रह  व्यक्तिमत्त्वाचे गुण व कार्यक्षेत्र ठरवितो. मंगळाचा अनिष्ट प्रभाव हा कुंडलीतील चौथ्या, […]

ग्रह प्रवेशासाठी शुभ महिना, नक्षत्र, तिथी वार

वास्तुशास्त्र  नियमानुसार गृहनिर्माण कार्य पूर्ण झाल्यानंतर ग्रहस्वामीने आपल्यासाठी अनुकूल शुभ मुहूर्त पाहून त्या शुभमुहूर्तावर त्या घरात राहण्यास प्रारंभ करावा. नवनिर्मित घर व दुरुस्ती केलेले जुने घर यातील ग्रह ग्रहप्रवेशासाठी  वेगवेगळे […]

स्वप्न म्हणजे नेमकं काय ?

स्वप्न आहे तरी काय ? त्याचा काही अर्थ असतो का ? हा प्रश्न अनेक काळापासून माणसाला सतावत आला आहे आणि त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न वेळोवेळी केला गेला आहे. मानसशास्त्रीय दृष्ट्या […]

वास्तूसाठी सुखाचे तोडगे

घराची बाग उत्तरेस किंवा पूर्वेस असावी. कारंजे ईशान्य, पूर्व किंवा उत्तरेस असावे. वास्तूच्या कोणत्याही भिंतीचा आधार घेऊन फुलांचे, शोभेचे अथवा भाजीपाल्याचे वेळ कधीही  लावू नयेत. पिंपळाचे झाड घराच्या पश्चिमेला असणे […]

अश्या प्रकारे वास्तुपूजनाने नुकसानी टळते

वास्तुपुरुष हा सर्व भूखंड व त्यावरील बांधकामाची देवता आहे. त्याचे पूजन करणे व त्याच्या नावाची आहुती देणे अनिवार्य असते. या बदल्यात वास्तुपुरुष तेथे राहणार्‍यांच्या सुखशांतीचे रक्षण करतो. वास्तुपुरुष मंडलानुसार वास्तुपुरुषाचे डोके […]