कोणत्या ब्लडग्रुपच्या तरुणीबरोबर करावे लग्न, जीवन सुखी कसे करावे ?

रिलेशनशिप

आजकाल बरेच लोक लग्न करताना रक्ताची तपासणी जरुरीची समजतात. जर आर. एच.प्लस रक्तगट असणारया युवकाने आर. एच  निगेटिव्ह रक्तगट असणारया तरुणीशी लग्न केल्यास त्या दंपतीच्या मुलाचे जीवन धोक्यात येऊ शकते असे निष्कर्ष हे काही विशेषज्ञांनी आपल्या संशोधनातून काढले आहे. रक्ताचा व स्वभावाचा परस्पर संबंध तपासणाऱ्या तोशिताका नोमी या विशेषज्ञांनी लग्नाबाबत काही उपयुक्त सल्लेही दिले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर वरचा ब्लडग्रुप ‘ ओ ‘ असेल तर त्याने बी ब्लडग्रुप असणारया वधूशी लग्न करावे .

कोणत्या ब्लडग्रुपच्या तरुणीबरोबर करावे लग्न, जीवन सुखी कसे करावे ?
कोणत्या ब्लडग्रुपच्या तरुणीबरोबर करावे लग्न, जीवन सुखी कसे करावे ?

म्हणजे या दांपत्याचे जीवन अत्यंत सुखी होऊ शकते. कारण या ब्लडग्रुपच्या तरुणी अत्यंत दूरदर्शी असतात व त्यांची विचार करण्याची व समजून घेण्याची क्षमता अद्भुत असते. जर ओ ग्रुप असणारया वरचा ओ ग्रुपच्या वधूशी विवाह झाला तर त्यांचे वैवाहिक जीवन तणावपूर्ण होऊ शकते. कारण अशा युवतीचा स्वभाव थोडा कठोर असतो. त्यामुळे अशा पतीपत्नीचे सतत खटके उडतात ; परंतु बी ब्लडग्रुपच्या वरासाठी मात्र बी ब्लडग्रुपची वधूच अत्यात्न योग्य ठरते. कारण दोघांच्याही विचारात बराच ताळमेळ असतो व एखाद्या बाबीवरून त्यांच्यात मतभेद होण्याची शक्यता कमी असते. दोघांमध्ये  सहकार्याची भावना जास्त राहू शकत  ब्लडग्रुपच्या  वराने जर ए ब्लडग्रुपच्या वधूशी विवाह केला तर त्यांचे दांपत्यजीवन अत्यंत कष्टमय व्यतीत होते. याचप्रकारे ब्लडग्रुप  ए च्या वराने ए ब्लडग्रुपच्या  असणारया वधूशी विवाह केल्याने त्यांचे दांपत्य जीवन सुखमय बनते कारण या दोघांनीही जीवन मुल्याविषयीची धारणा एकाच असते . याउलट ए  ब्लडग्रुपच्या  असणारया वधूचा विवाह ओ ब्लडग्रुपच्या  वराशी होणे तणापूर्ण ठरते. कारण अशा युवकांचा स्वभाव काहीसा  हट्टी असतो व ते आपलाच हेका पुढे रेत्नारे असतात. ग्रुप एबीच्या वधूसाठी सर्वात उत्तम जोडीदार हा बी ब्लडग्रुपचा असू शकतो. अशा युवतींचा बौद्धिक स्तर चांगला असतो त्या प्रत्येक बाबतीत विचारपूर्वक वागतात व विवेकाने कर्म करतात. ग्रुप एबी वधूचे ग्रुप ए च्या वराशीही जमू शकते ; परंतु एकमेकांनी एकमेकांचा मन राखणे आवश्यक ठरते.

Leave a Reply