रंग सांगतात तुमच्या स्वभावाचा ढंग

जर जीवनात व निसर्गात रंगच नसतील तर कसे वाटेल? विचार करा, फुलांना जर रंगच नसेल, आकाशाला रंग नसेल, तर काय होईल? रंग हे आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण व प्रतिक आहेत. […]