धने-जिरे पूड चे फायदे

कृती :- १०० ग्रॅम धने आणि १०० ग्रॅम जिरे तव्यावर गरम करून  घेणे. नंतर  खलबत्यात / मिक्सरमधे जाडी भरडपूड करणे.
पावडर करू नये.

घेण्याचे प्रमाण:- सकाळी न्याहारी सोबत आणि रात्री जेवणा सोबत १ / २ चमचा, भाजी / वरण / ताक / आमटी / पाणी  कशातूनही  चालेल. सदर पूड एका महिन्यात संपवणे.

धने-जिरे पूड चे फायदे
धने-जिरे पूड चे फायदे

फायदे

  • शरीरातील सर्व ७२ हजार रक्तवाहिन्या मोकळ्या होतात.
  • हार्टअटॅक येणार नाही. बायपास सर्जरी करावी लागणार नाही.
  • किडणीस्टोन विरघळतात. लघवी त्रास कमी होतो.
  • शरीरावरील मेद कमी होऊन चरबी कमी होते.
  • पोट साफ होते. शरीर  हलके  होते.
  • रक्तातील अनावश्यक कण विरघळतात.
  • उत्साह वाढून हुशारीपण  वाढते. अशक्तपणा येत  नाही.
  • रक्तदाब, अर्धांगवायु, कोलेस्टेरॉल, विषारी द्रव्ये, हृदयविकार, मुतखडा, मधुमेह, दृष्टीदोष, हातापायांना मुंग्या येणे अशा अनेक आजारांवर औषध म्हणजे धने – जिरे भरडपूड होय.
  • रक्ताभिसरण व्यवस्थित होते.

Motivational Quotes in Hindi | Life Quotes in Hindi

Friendship Shayari in Hindi | Dosti Shayari in Hindi

Love Quotes in Hindi | Love Status in Hindi

Dard Bhari Shayari | Sad Shayari in Hindi

Love Shayari in Hindi | Breakup Status in Hindi