टेन्शनला करा बाय! बाय!

लाइफस्टाइल

हल्लीचे युग हे टेन्शनचे युग आहे. सततची धावपळ, कामाचा तन, महागाई … एक ना दोन, हजार गोष्टींचे टेन्शन असते. घरात, बाहेर सर्वत्र  टेन्शन . या टेन्शनपासून मुक्ती मिळवण्यासाठी  सुर्यादयापुर्वी उठा. फिरायला जा हलका व्यायाम करा किंवा ‘योगा’ करा.

टेन्शनला करा बाय! बाय!
टेन्शनला करा बाय! बाय!
  • सकाळी उठल्यानंतर वा रात्री झोपताना १५ मिनिटे ईश्वराचे ध्यान करा.
  • स्वत:ला. स्वत:च्या क्षमता, प्रतिभा, मर्यादा जाणून घ्या.
  • नेहमी सकारात्मक विचार करा. नकारात्मक विचार करत राहिल्याने आपली ऊर्जा नष्ट होते.
  • जे आहे त्यात समाधान माना . कर्म करण्यावर विश्वास ठेवा.
  • व्यवस्थित दिनक्रम आखा. विश्वास वा उत्साहाने काम करा.
  • नेहमी वर्तमानकाळात जागा, भूत आणि भविष्यकाळाच्या व्यर्थ चिंता सोडून द्या.
  • प्रसन्न राहा. हसत खेळत जगायला शिका.
  • चांगल्या सवयी/ छंद लावून घ्या. वेळेचे महत्त्व जाणून वेळ पाळायला शिका.
  • उत्तम आरोग्य हीच सर्वश्रेष्ट संपत्ती आहे हे लक्षात ठेवा. दिखाऊपणा टाळा . तुलना टाळा. थोडे पण चांगले मित्र बनवा.
  • काही दिवसातच तुम्हाला जाणवेल तुम्ही सा-या टेन्शनला बाय! बाय! केले आहे.

 

Leave a Reply