सकारात्मक जगण्यासाठीच्या सवयी

लाइफस्टाइल
  •  कायम चेहरयावर हास्य ठेवा
  •  रोज सकाळी किमान पंधरा मिनिटे सूर्यप्रकाशात थांबा.
  •  तुमच्या आसपास प्रेमळ आणि सकारात्मक विचारांच्या व्यक्ती राहतील याची काळजी घ्या. अगदी ऑनलाईनदेखील सकारात्मक विचारांच्याच लोकांशी संवाद साधा .
  • अंतर्मनाने भगवंताशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा.
  • तुम्हाला काही तरी नवीन शिकवणारे प्रेरणा देणारे वाचा .
  • दिवसभर कुठल्या न कुठल्या कामात राहा .
  • तुम्हाला आनंद मिळेल असे काही तरी दिवसभरात करा.
  • सकाळी उठल्यावर आरशात पहा आणि स्वत:ला शुभेच्छा द्या.
  • भरपूर हसा.
  • गरजूंना मदत करा.
  •  चिंता झटकून टाका.
  •  चांगली स्वप्ने पहा.
  • अस्वस्थ गोष्टीतून स्वस्थता मिळवण्याचे कौशल्य आत्मसात करा.
  • तुम्हाला आनंद मिळवून देणारया गोष्टींवर लक्ष केंद्रित करा.
  • पाळीव प्राण्यांशी खेळा.
  •  तुम्ही ज्या काही चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्या कायम स्मरणात ठेवा. त्याची उजळणी करत राहा.
  •  पुरेशी झोप घ्या. गरज वाटेल तेव्हा एखादी डुलकी घ्या.
  •  नियमित व्यायाम करा.
  •  स्वत:वर विश्वास ठेवा.
  • सकारात्मक जगण्यासाठीच्या सवयी
    सकारात्मक जगण्यासाठीच्या सवयी
  •  उद्दिष्ट साध्य करा आणि नवीन उद्दिष्ट साध्य करण्याच्या कामाला लागा .
  • मुल्ये विसरू नका.
  • रोज पाच जणांना कडकडून मिठी मारा.
  • लक्ष केंद्रित करा, केंद्रित करा आणि केंद्रित करा.
  •  संगीत ऐका किंवा तुमची आवडती गाणी गुणगुणा.
  • जुन्या चांगल्या आठवणींना उजाळा द्या.
  • नवीन काहीतरी शिका.
  • स्वत:वर भरपूर प्रेम करा.
  • डोळे मिटा आणि तुमची स्वप्ने आणि ध्येय शांतपणे पहा.
  •  लोकांचे मनापासून कौतुक करा.
  • घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल यासाठी प्रयत्न करा.
  • उत्साही रहा, चेष्टामस्करी करा.
  • आव्हानांना सामोरे जा. जोखीम उचला.
  •  योग करा.
  • स्वत:च्या महत्त्वाकांक्षांना महत्त्वा द्या. रोज त्यावर थोडेतरी काम करा.
  • तुमच्या कष्टांचे तुम्ही सकारात्मक पद्धतीने कौतुक करा.

जर आपण पण फेसबुकव्हाट्सअँप साठी मराठी स्टेटस (Marathi Status) शोधत असाल तर आमच्या या मराठी स्टेटस संग्रहला जरूर वाचा. हा आहे जगातील सर्वोत्कृष्ट मराठी स्टेटस संग्रह.

Leave a Reply