डोळ्यावरून कळतो प्रेमाचा खरेखोटेपणा

रिलेशनशिप

काही जणांना प्रेम, लग्न आणि सेक्स यातलं काहीच नको असतं, त्यांना थोडीशी गमंत हवी असते. अशा वेळी डोळ्यांची भाषा वाचून आपल्या इच्छेप्रमाणे निर्णय घेत येतो.  प्रेमाच्या या खेल फ़्लट्रिंग  म्हणतात. ते कधी हेतुपूर्वक तर कधी सवयीने घडतं.  फ्लरटिंग हा कायदेशीर वा सामाजिक गुन्हा नव्हे, मात्र तो उभयपक्षी खुशीचा मामला नसेल, तर भावनाशील व्यक्तीला त्यामुळे विश्वासघाताच दु:ख होत .

  • जेव्हा ‘ सेक्स’ ची इच्छा अनावर होते तेव्हा पुरुषांची  बुबुळ दहापट मोठी होतात अर्थात हि इच्छा कोणत्याही प्रेमात असते.
  • लग्नाचा अंतिम निर्णय होण्यापूर्वी काही पुरुष शाब्दिक आणि भावनिक खेळ खेळतात .
  • फ़्लर्टिंग हा कायदेशीर वा सामाजिक गुन्हा आहे. फ्लरटिंग हा कायदेशीर वा सामाजिक गुन्हा आहे .
डोळ्यावरून कळतो प्रेमाचा खरेखोटेपणा
डोळ्यावरून कळतो प्रेमाचा खरेखोटेपणा

अलीकडे स्त्री- पुरुषांमधली मोकळीक खूपच वाढली आहे. ऑफिसमध्ये एकत्र काम करण्याबरोबरच सिनेमा ,पार्ट्या , सार्वजनिक कार्यक्रम व समारंभ यातून त्यांच्या गाठीभेटी पडतात.  बरयाचदा ‘ लव्ह अट  फर्स्ट साईट ‘ म्हणजे ‘ पहली नजर मी प्यार हो गया’ असा दृशाच्या झटपट मामलाही घडतो.  काहींच्या बाबतीत हा मामला लग्नमंडपापर्यंत पोचतो, तर काही जणांची गाडी ‘ रिव्हर्स’ मध्ये जाते. काहींना फसवणुकीचा वाईट  अनुभव येतो.
आपला पार्टनर  प्रेमाबाबत आपल्याइतका  गंभीर आणि प्रामाणिक नव्हता, त्याला फक्त मौजमजा हवी होती, हे उघडकीस येत.
 इंग्रजीमध्ये याला ‘ फ़्लट्रिंग हा सामाजिक वा नैतिक अथवा कायदेशीर गुन्हा नाही. मात्र फ्लर्ट म्हणजे भ्रमर वृत्ती नसलेल्या व्यक्तीला या अनुभवान वेदना होतात.  फसवणुकीच्या मनस्तापासून  बाहेर यायला खूप वेळ लागतो. या अवधीत त्याच खूप नुकसान होत. कामावर चित्त एकाग्र होत नसल्यामुळे त्याची कार्यक्षमता कमी होते.  त्याचा हा परिणाम असतो. त्यातून होणारया आर्थिक नुकसानीपेक्षा भावनिक हानी मोठी असते.
 माणसाचा चांगुलपनावरचा  आणि प्रेमावरच विश्वासच उडून जातो. ती व्यक्ती मग स्त्रीद्वेशी किंवा पुरुषद्वेषी होते. कडवट बनते. माणसांना टाळू लागते.  लोकापवादाचा भीतीनं अनेक हळव्या व्यक्ती स्वत:ला इतरांपासून दूर करतात आणि अकारण एकाकी, उदास बनतात.

तात्पर्य : प्रेमाच्या खेळातला आपला भिडू प्रामाणिक आहे कि, फ्लर्ट हे पारखून घ्यायला हवं. ते सोपं नाही.
वैज्ञानिक आणि मानसशास्त्रीय संशोधन सांगत कि, १०० पैकी फक्त ३६ पुरुष आणि १८ स्त्रिया प्रामाणिक परतणार आणि फ्लर्ट यांच्यातला फरक वेळीच ओळखतात. बाकीच्यांना  विश्वासघाताचा कडू अनुभव घ्यावा लागतो.
अर्थात पेशान नात नसलेली मानसंदेखील  अभिनयात तरबेज असतात. फ्लर्टटिंगला  प्रेमभावनेचा मुलामा देऊन माणस जाळ्यात ओढणं त्यांना जमतं.  गरज संपताच संबंध तोडण्याचा निष्टुरपणा त्यांच्याजवळ असतो. मात्र बहुंतांश स्त्री-पुरुष सरळ असतात. प्रेमात पडल्यावर ते भावूक होतात आणि दुर्दैवानं त्यांची फसवणूक होते.  ती टाळण्यासाठी प्रतिबंधक इलाज म्हणजे माणूस पारखून घेणं . या चंचल , धोकेबाज माणसाची लक्षणं संशोधकांनी सांगितले आहेत. त्यानुसार ‘ फ्लर्ट’ माणूस आवडलेल्या व्यक्तीचा पाठलाग करू लागतात कि बोलताना :

बुबुळ मोठी होतात : ज्या माणसाच्या मनात प्रेमाच्या नावाखाली वासना वसत  असते, तिची बुबुळ विशिष्ट व्यक्ती भेटली कि, दसपट मोठी होतात. हे ठरवून होत नाही आणि घडत  असताना नियंत्रितहि करता येत नाही. फक्त या व्यक्तीबरोबर असलेली व्यक्ती, जिच्यावर प्रेमाचं जल टाकल जात असतं, तिला या लक्षणावरून खरा प्रकार काय तो कळेल.
 मग आपल्या मर्जीनुसार तिनं प्रतिसाद द्यायचा कि नाही हे ठरवावं स्त्रियांना टपोरया आणि बोलक्या डोळ्याचे  पुरुष आवडतात, असा सर्वसाधारण समज आहे . त्यांनी बॉयफ्रेंडची नजर केव्हा मोठी आणि छोटी होते यावर नजर ठेवावी.
भाषेच अनुकरण : एखादी व्यक्ती दुसरया भिन्न लिंगी व्यक्तीकडे आकर्षित झाली कि ती तिच्याच्प्रमाणे बोलू लागते . हि नक्कल नसते, पुनरावृत्ती नसते, चेष्टा नसते. नकळत घडणारी हि उत्स्फूर्त  कृती आहे. तुमच्या  बोलण्यात येणारे शब्द हि तुमच्याच शैलीत बोलू लागते.
जलद बोलणं : फ्लर्ट व्यक्तीची शरीरसुखाची किंवा स्प्रशाची इच्छा तीव्र  झाली की, ती घाई बोलण्याच्या वेगातून व्यक्त होते.
खळखळून हास्य : हि देखील वरील प्रकारची पुनरावृत्ती आहे.
प्रश्नांचा मारा : फ्लर्टटिंगचा  खेळ सुरु झाला की पुरुष स्त्रीला एकामागून एक प्रश्न विचारतो . स्त्री मात्र  या बाबतीत कमी बोलते.
हळुवार बोलणं : फ्लर्ट पुरुष रंगात आला की आपोआप कुजबुजत्या सुरत हळुवारपणे बोलू लागतो. विशेष म्हणजे एरवी जोरात बोलणारा पुरुष या विशिष्ट क्षणी मऊ बनतो , मऊ बोलतो
फ्लर्टचे  प्रकार
शारीरिक : उघड आहे , या व्यक्तीला सेक्सची इच्छा असते. तिच्या देहबोलीतून , अधीर स्पर्शातून आणि उतावीळ हालचालीतून ती स्पस्था होते हि माणस झटपट मामला जमवतात, पण तो टिकेलच अस सांगता येत नाही.
भावनिक : हि फ्लर्ट व्यक्ती भाषेवर भर देते. तिला खेळकर मिस्किल आणि सूचक संभाषण आवडतं. त्यातून ती आपली पसंती प्राधान्य आणि आकर्षण व्यक्त करते. मात्र लगेच ‘सेक्सची’  इच्छा तिला  नसते.
हा आदर्श रोमांटिक मामला म्हणता येईल, याचा रोमान्स बराच काळ चालतो आणि मगच विवाहाचा निर्णय होतो.
प्रामाणिक :प्रेमाच्या खेळत तसं पाहता फ्लर्टटिंग  आवश्यक आहे, अटळ आहे. किंबहुना ती प्राथमिक पात्रता आहे. नाहीतर माणूस ‘ पटणार ‘ कसं?
अगदी लग्नाचीच इच्छा धरणारा माणूससुद्धा प्रेमप्रकरणाची  सुरुवात शाब्दिक फ्लर्टटिंगनच करतो. आधी भावनिक जवळीक आणि यथावकाश शारीरिक हे सूत्र या फ्लर्टटिंग  मध्ये असतं .

Leave a Reply