आपला कुणी द्वेष करीत असेल तर त्याला तीन पैकी एक कारण असतं
एक: त्यांना तुमची भीती वाटते दोन: ते स्वत:चाच द्वेष करतात किंवा त्यांना तुमच्यासारखं व्यायचं असतं
जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला तर तो माणूस मूर्ख आहे अस समजू नका…त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता असा त्याचा अर्थ आहे ……
आयुष्यात तुम्हाला एकदातरी वाईट दिवसांना समोर गेल्याशिवाय
चांगल्या दिवासांची किमत कळत नाही …
Recent Comments